June 27, 2015
0
Whatsapp Marathi Love Couple Status

मला तीच पाहिजे विषय संपला…


आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


ज्यांना कोणाला 5 फळं मिळाली नाहीत त्यांनी पूजेसाठी mix fruit jam वापरावा..
पूजा वही.. सोच नयी.. 😊😊


एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!


आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….


°बिस्लरी° ची बाटली पण°KingFisher° वाटायला लागली…
°तुला° पाहिल्यापासून°Sprite° पण चढायला लागली…


डोक्याची ‪‎भाजीपाला‬ ‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
पण………
आपल्या ‪प्रेमाचि‬ ‪‎चपाती‬ भाजनारी फक्त एकच…
!! ‪#‎आई‬ !!


जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…


प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…


“बघ माझी आठवण येते का ?”


आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

Incoming search terms:

 • Marathi Quotes on Love
 • प्रेम वर मराठी कोट्स
 • Latest marathi status
 • Latest marathi messages
 • Marathi Love Quotes
 • Marathi Status Lines
 • Latest marathi Sms
 • Marathi Love Quotes
 • Marathi Status Lines
 • Whatsapp Love Status In Marathi One Line
 • Awesome Marathi Quotes
 • marathi love status for whatsapp
 • marathi love quotes in english
 • marathi love poems
 • marathi love quotes for him
 • marathi love story
 • marathi love shayari
 • marathi love quotes facebook
 • marathi love sad quotes

0 comments:

Post a Comment