November 16, 2015
1
Marathi Love SMS, Marathi Romantic status, Marathi Shayari

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

Love marathi messages -  marathi sms
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे....... ♥

Heart Touching Love Shayari in Marathi
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवट पर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते…

(Marathi Love SMS)
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस…

Romantic Shayari Sms in Marathi
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे  माझे विरह प्रेम..!

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून.....?

तुझ्या सोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधी ही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…

अगदी कठीण नसते कुणालातरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

प्रेम करा...
पण एका वरतीच करा...
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...
मात्र कधी कोणच्या भावनेशी,
स्वप्नाशी खेळू नका..

आपल्या मेंदू चे दोन भाग आहेत-
डावा आणि उजवा .....
हृदय मात्र एकच आहे...
याचा अर्थ काय?
दोनदा विचार करा,
पण
प्रेम मात्र एकदाच करा ....

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात....!

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

1 comments: