Showing posts with label Marathi Sad status. Show all posts
Showing posts with label Marathi Sad status. Show all posts

Hurt dukhi sad Marathi status quotes in Marathi font

Hurt dukhi sad Marathi status quotes in Marathi font

Hurt dukhi sad Marathi status quotes in Marathi font

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬...


अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...

आजही पुन्हा तेच झाले... डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...

0

Marathi. Sad love status for girlfriend

Marathi. Sad love status for girlfriend

Marathi. Sad love status for girlfriend

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली

जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही...

माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...

"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."

"कोणी मनासारखं जगत असतं"
आणि
"कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!"

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे...

0

Breakup Marathi quotes & status alone status

Breakup Marathi quotes & status alone status

Breakup Marathi quotes & status alone status

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....

आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे....


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला...

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने...


एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

0

Marathi Sad Status for Whatsapp

Marathi Sad Status for Whatsapp

Marathi Sad Status for Whatsapp

Marathi Sad Status for Whatsapp

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

****************************************

माझ्या अश्रूंची किंमत
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली

****************************************

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .
... पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

****************************************

बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील

****************************************

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?

हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???

लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??

जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??

या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....?

****************************************

लोक म्हणतात की," एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"

****************************************

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते...


Incoming search terms:

 • Marathi Sad status
 • Sad marathi messages
 • Sad marathi Sms
 • Sad marathi facebook status
 • Marathi Status for Whatsapp
 • Very Touching Sad
 • love sad shayari marathi shayari
 • Best Marathi Status For Whatsapp
 • Whatsapp status
 • marathi sad status for whatsapp
 • marathi sad shayari
 • marathi sad kavita on love
 • marathi love status
 • marathi sad kavita
 • sad marathi kavita prem


0